17 सप्टेंबर पासून सुरु होत आहे हा शुभ योग, या राशिंचे जीवन बदलणार, चमकणार नशीब…..
17 सप्टेंबर पासून या राशिंचे जीवन १० वर्षासाठी अत्यंत शुभ असणार आहे. मानवी जीवनात काळ आणि वेळ कधीही सारखी नसते. कधी मनुष्याच्या वाटी सुख येते तर कधी दुःख . आपल्या राशिमधील ग्रह-नक्षत्रानुसार आपल्या जीवनातील घडामोडी घडत असतात. जर ग्रह-नक्षत्र शुभ अवस्थेत असतील तर जीवनात आपल्याला कोणत्याही समस्या येत नाही, तसेच आपण नेहमी यशाच्या शिखरावर राहतो. पण जर ग्रह-नक्षत्र अशुभ अवस्थेत असतील तर आपल्याला अपमानाला सामोरे जावे लागते, कामांमध्ये अनेक अडथळे येतात.
या दिवशी नऊ ही ग्रहांचे राजा सूर्यदेव राशिमध्ये परिवर्तन करणार आहेत. १६ तारखेला सूर्यदेव सिंह राशितून कन्या राशित प्रवेश करणार आहे. सूर्याच्या शुभ प्रभावाने पद -प्रतिष्ठा आणि मान-सन्मान मिळायला वेळ लागत नाही. सूर्याच्या ग्रह परिवर्तनाचे संपूर्ण १२ राशिंवर सकारात्मक किंवा नकारात्मक परिवर्तन होणार आहे.चला तर जाणून घेऊया, कोणत्या आहेत त्या राशि, ज्यांच्यावर सूर्यदेवाची कृपा बरसणार आहे .
१) मेष :- सूर्याचे कन्या राशित होणारे राशि परिवर्तन मेष राशिसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे. याकाळात कार्यक्षेत्रातील कामांना गती मिळणार असून. हाती घेतलेले कामे पूर्ण होतील. सध्या हा काळ आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे. आपल्या महत्त्वकांक्षेमध्ये वाढ होणार आहे. नियोजित कामे पूर्ण होतील. शत्रुवर विजय मिळेल. कोर्टकचेरीमध्ये वरचढ असाल. राहिलेले काम पूर्ण होत असल्याने आत्मविश्वास मध्ये वाढ होईल. आर्थिक परिस्थिती देखील मजबूत होईल.
२) मिथुन :- याकाळात आपल्या भोगविलासतेच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे. हाती घेतलेले काम पूर्ण होतील. विद्यार्थी वर्गासाठी हा काळ अत्यंत शुभ ठरणार आहे. वैवाहिक जीवनावर सूर्याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल. मान- सन्मानमध्ये वाढ होईल, उद्योगक्षेत्रात फायदा होईल. करियर मध्ये अनुकूल घटना घड़तील. एखाद्या नवीन व्यावसायाची सुरुवात देखील करु शकता.
३)कर्क :- सूर्याचे कन्या राशित होणारे प्रवेश कर्क राशिसाठी विशेष लाभकारी ठरणार आहे. एका नव्या दिशेने आपल्या जीवनाची सुरुवात होणार आहे. एक नवीन पर्व सुरु होणार आहे. आपल्या साहस आणि पराक्रमामध्ये वाढ होणार आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. उद्योग- व्यवसाय प्रगतिपथावर राहणार असून ,पैश्यांची आवक वाढणार आहे.
४) सिंह :-सूर्य हे आपल्या राशिचे सैन्य आहे. सूर्याचे राशिपरिवर्तन आपला भाग्योदय घडवून आणू शकते. याकाळात आपले मान-सन्मान आणि पद-प्रतिष्ठा मध्ये वाढ होईल. आर्थिक प्राप्तीसाठी हा काळ फायद्याचे ठरणार. अचानकपणे आपल्या कडे पैश्यांची वाढ होईल. कार्यक्षेत्रात विशेष प्रगती कराल. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात नावलौकिक होईल.
५)कन्या :- या राशिसाठी सूर्याचे गोचर मिश्र-फलदायी ठरणार आहे. काही बाबतीत फायदेकारक तर काही बाबतीत नुकसान देय ठरणार आहे.कार्यक्षेत्रात काही अडचणी आल्या तरी तुम्ही स्वतःच्या कर्तृत्वावर त्या समस्येवर मात कराल.अर्थिक प्राप्तीसाठी थोडा संघर्ष करवा लागू शकतो. व्यावसायात प्रगती असेल. जिद्दीने केलेले कोणतेही काम यशस्वी होतील. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण असेल.
६)तूळ :- सूर्याचे गोचर तूळराशिसाठी अनुकूल ठरणार आहे. बनवलेल्या योजना लाभकारी ठरणार आहे. अनुकूल वेळ असल्यामुळे जे काम हाती घ्याल ते पूर्णत्वास जाईल.प्रत्येक आघाडीवर यशस्वी व्हाल. याकाळात आपण आध्यत्मिक होऊ शकता. बेरोजगारांना रोजगार मिळेल. मान-सन्मान-प्रतिष्ठा मध्ये वाढ होईल.
७)वृश्चिक :- सूर्याचे राशिपरिवर्तन या राशिसाठी खुप अनुकूल ठरणार आहे. सूर्याची आपल्यवर कृपा बरसेल आणि आपल्या साहस आणि पराक्रमामध्ये वाढ होईल. आर्थिक प्राप्ती चांगली राहणार आहे. कार्यक्षेत्रात योग्य ती प्रगती कराल. सामाजिक कामे होतील. सामाजिक संबंध सुधारतील आणि यामुळे आपल्या कार्यक्षेत्रात खुप फायदा होईल. प्रगतीच्या अनेक संधि चालून येणार आहे.
८) कुंभ :- सूर्याचे गोचर आपल्यासाठी फायद्याचे आहे. कार्यक्षेत्रात थोडासा त्रास सहन करावा लागेल.पण आर्थिक बाजू भक्कम होईल. जिद्दीने तुम्ही यश खेचुन आनाल. याकाळात आपल्या जीवनात अनेक सकारात्मक बदल होतील. आर्थिक प्राप्ती समाधानकारक असेल.
Recent Comments