18 डिसेंबर बुधवार श्रीदत्त जयंती, पौर्णिमा सकाळी 7 वाजुन 24 मिनिटानंतर अचानक चमकणार या राशिचे भाग्य
तब्बल १७० वर्षानंतर बनत आहे का महासंयोग. 18 डिसंबर पासून या ५ राशी असणाऱ्यांच्या जीवनात घडतील अनेक शुभ घटना. मनुष्याचे जीवन हे जटील असून त्याच्या जीवनात सतत परिवर्तन सुरु असतात. मनुष्याच्या जीवनात कितीही दुःख असू द्या, एक दिवस असा येतोच ज्यादिवशी त्याच्या जीवनात सुरु असलेले दुःखाचे दिवस संपून सुखाचे सुंदर दिवस सुरु होतात. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह-नक्षत्रांची बदलती स्थिती मनुष्याच्या जीवनात अनेक आश्चर्यकारक बदल घडवून आणतात.
जेव्हा ग्रह-नक्षत्र शुभावस्थेत असतात तेव्हा त्याच्या जीवनात अनेक सकारात्मक गोष्टी घडायला लागतात. दिनांक १६ डिसंबर पासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक काळ या काही भाग्यवान राशी असणाऱ्यांच्या जीवनात येणार आहे. आता तुमच्या जीवनात सुरु असलेले दुख, दारिद्रय आणि अपयशाचे काळ संपणार असून जीवनात प्रगतीच्या अनेक नवीन संधी चालून येणार आहेत. १५ डिसंबर रोजी ग्रहांचे राजा सूर्यदेव राशीपरिवर्तन करणार आहेत,सूर्यदेव हे वृश्चिक राशीमधून धनु राशीमध्ये प्रवेश करणार आहेत.
सूर्य हे मान-सन्मान आणि पद-प्रतिष्ठेचे कारक देव मानले जातात. जेव्हा आपल्याला सूर्याचे आशीर्वाद लाभते तेव्हा नशीब चमकून आल्याशिवाय राहत नाही. सूर्याचे राशीपरिवर्तन हे १२ ही राशींवर सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव होणार आहेत. चला तर जाणून घेऊया कोणत्या आहे त्या भाग्यवान राशी :-
मेष :- सूर्याचे धनु राशिमध्ये होणारे राशिपरिवर्तन विशेष लाभकारी ठरण्याची शक्यता आहे. सूर्याची विशेष कृपा आपल्यवर बरसणार असून आता आपल्या जीवनात आनंदाचे दिवस येणार आहे. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान आणि पद-प्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे. संततीकडून शुभ वार्ता मिळण्याची शक्यता आहे.कार्यक्षेत्रात आणि करियर क्षेत्रामध्ये विशेष प्रगती असणार आहे. कौटुंबिक जीवनात सुख-शांती वाढेल. विद्यार्थी वर्गासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे.
मिथून :- सूर्याचे होणारे गोचर मिथुन राशीसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे. उद्योग-व्यापारासाठी हा काळ अतिशय अनुकूल ठरणार आहे, व्यापारामधून आर्थिक आवक वाढण्याची शक्यता आहे. मागील दिवसांमध्ये अपूर्ण राहिलेले कामे आता पूर्ण होतील, वैवाहिक जीवनामध्ये सुखी आणि आनंदाचे दिवस येणार आहे. हा काळ आपल्या जीवनाला नवीन दिशा देणारा काळ ठरणार आहे.
कन्या :- हा राशिपरिवर्तन कन्या राशि असणाऱ्यांना सर्व क्षेत्रात प्रगतीपथावर नेणारा काळ ठरू शकतो. उद्योग, व्यापार, राजकारण, समाजकारण, शिक्षण, कला आणि साहित्य अशा सर्व क्षेत्रांमध्ये आपल्याला यश मिळण्याचे संकेत आहे. वैवाहिक जीवन आनंदाचे दिवस येणार आहे.
तूळ :- तूळ राशि असणाऱ्यांच्या जीवनात सुरु असलेला अपयशाचा काळ आता संपणार असून ,जीवनात प्रगतीचे काळ सुरु होणार आहे. डिसंबर महिन्यात बनत असलेली ग्रहदशा आपल्यासाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. उद्योग-व्यावसायात मोठे आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. विवाहामध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतील. घरात एखादे शुभ प्रसंग घडू शकते.
Recent Comments