20 सप्टेंबर महा दुर्लभ संयोग या 5 राशींचे भाग्य चमकणार पुढील 3 वर्षं राजयोग काळू झाली सुखाची वेळ
लेख सुरु करण्याआधी काही प्रेरणादायी वाक्य ध्येयामागे धावताना लोकनिंदेकडे लक्ष देऊ नका, धावत्या पाण्याला अचूक मार्ग हा सापडतो
1)तूळ :- तूळ राशिमध्ये सुरु असलेला शनिचा नकारात्मक काळ आता काहीसा संपणार आहे. भगवान महादेवाची कृपा आपल्यावर बरसनार असून, मागील काही दिवसांपासून राहिलेली कामे आता पूर्ण होणार आहे. कौटुंबिक जीवनात सुरु असलेल्या समस्या संपतिल.मानसिक तनाव नाहीसा होईल.कार्यक्षेत्रात प्रगती कराल. उद्योग व्यापाराला चांगले दिवस येतील. आर्थिक बाजू पूर्वी पेक्षा चांगली होणार आहे.
2) वृश्चिक :-वृश्चिक राशीवर शनीची विशेष कृपा आहे. उद्योगक्षेत्रामध्ये आणि करियर मध्ये अनेक संधी लाभतील. आर्थिक तंगी संपणार असून ,धनवर्षाव होणार आहे. काही छोट्या-मोठ्या अडचणी येऊ शकतात. प्रेमी युगुल मध्ये प्रेम वाढणार आहे. सामाजिक प्रकरणात केलेली कामे पूर्णत्वास जातील. नातेसंबंध मजबूत आणि मधुर होतील.
3) मकर :- मकर राशिवर शनीचे आशीर्वाद राहणार असून महादेवाची कृपा बरसणार आहे. सरकारी योजनांमध्ये आपल्याला लाभ होईल. व्यापारातून आर्थिक प्राप्ती वाढेल आणि धनसंपत्ति वाढेल. वैवाहिक जीवनात सुख-शांती नांदणार आहे.
4) मीन,कन्या :- या राशीवर शनीची विशेष कृपा बरसणार असून, आपल्या जीवनात सुरु असलेल्या सर्व संकटे संपनार आहेत. सांसारिक सुखात वाढ होणार आहे. वैवाहिक जीवन सुखी होईल. व्यापारात धनप्राप्ती वाढेल.
Recent Comments