2023 मध्ये लवकरच या काही राशीची साडेसाती संपणार आहे, आता लवकरच होईल प्रगती !

मित्रांनो आपल्या सर्वांना शनिदेव माहिती आहेत. शनिदेव हे नवग्रहांपैकी एक महत्त्वाचे ग्रह मानले जातात. शनिदेव न्यायप्रिय व शिस्तप्रिय आहे, ज्या व्यक्तींवर शनि देवांची चांगली नजर असते. कृपा असते त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी वारंवार येत असते परंतु एखाद्या व्यक्तीवर जर शनि देवांची वाईट नजर पडली तर त्या व्यक्तीच्या जीवनात साडेसाती अवश्य येते. एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये साडेसाती आली तर त्याचे जीवन नकोसे होऊन जाते. जीवनामध्ये अनेक वाईट घटना घडू लागतात आणि मनुष्य जीव मेटाकुटीला येऊन जातो, म्हणूनच आजच्या या लेखांमध्ये आम्ही तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत.

या माहितीमुळे 2023 या वर्षाच्या सुरुवातीलाच काही राशींची साडेसाती आता संपणार आहे. पुढील दिवस हे आनंदाचे आणि प्रगतीचे राहणार आहे. शनि देवांची कृपा आशीर्वाद या राशींवर विशेष करून राहणार आहे चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल… आपल्या सर्वांना माहिती आहे की शनिदेव कर्मफल दाता देव आहेत म्हणजेच जर आपली कर्म चांगले असतील तर आपल्या कर्माचे चांगले फळ मिळते परंतु जर आपले कर्म वाईट असतील तर त्या कर्माचे फळ देखील आपल्याला वाईटच मिळतात आणि म्हणूनच जर एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये साडेसाती आलेली असेल आणि त्या व्यक्तीचे कर्म जर चांगले असेल तर त्या साडेसाती मध्ये त्याला फारसा त्रास सहन करावा लागत नाही म्हणूनच आता आपण काही राशी विषयी जाणून घेणार आहोत. 2023 मध्ये शनिदेव गोचर करणार आहेत आणि म्हणूनच अशावेळी शनिदेव कोणत्या राशीमध्ये गोचर करणार आहे.

हे जाणून घेणे देखील तितकेच महत्त्वाचा आहे जानेवारी 2023 मध्ये शनिदेव कुंभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे आणि म्हणूनच एका राशीचे साडेसाती संपून दुसऱ्या राशीमध्ये साडेसाती सुरू होण्यास सुरुवात होणार आहे. शनि देवांच्या साडेसातीपासून आता काही राशी लवकरच मुक्त होणार आहे, यातील पहिली राशी आहे धनु राशि. धनु राशि आता शनि साडेसाती पासून मुक्त होणार आहे आणि म्हणूनच भविष्यात ज्या व्यक्तींची राशी धनु आहे अशा व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख शांती वैभव मिळणार आहे. जर एखादे कार्य खूप दिवसापासून पूर्ण होत नसेल खूप रखडलेले असेल तर ते कार्य आता पूर्ण स्वत येणार आहे पूर्ण होणार आहे आणि म्हणूनच आता तुम्हाला भविष्यात कधीच मागे वळून पाहायची गरज नाही. तुम्हाला धनाच्या अनेक वाटा सापडू लागणार आहे. तुमची स्वतःची प्रगती होणार आहे. तुमच्या कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण राहणार आहे. तुम्हाला आता मनापासून जगता येणार आहे. तुमच्या ज्या काही इच्छा अपूर्ण होत्या त्या इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे.

सर्व देवीदेवता यांचा आशीर्वाद तुमच्यावर लाभणार आहे परंतु तुम्हाला कर्म चांगले करायचे आहे कोणत्याही वाईट कर्माकडे तुम्हाला वळायचे नाही. ज्या राशीची साडेसाती संपत आहे त्या राशीला आता भविष्यात खूप साऱ्या चांगल्या गोष्टी मिळणार तर आहे परंतु काही राशींना आता साडेसातीने देखील सामोरे जावे लागणार आहे ती साडेसाती लागणारी राशी आहे मीन. या राशीच्या व्यक्तींना लवकरच साडेसातीला सामोरे जावे लागणार आहे आणि म्हणूनच शनि देवांच्या कृपेने तुमच्या जीवनात अनेक स’मस्या देखील निर्माण होणार आहे परंतु स’मस्या निर्माण होत असताना तुम्हाला धीराने सर्व कार्य करायचे आहे तुम्हाला तुमचे कर्म चांगले करायचे आहे. सुरुवातीलाच म्हणजेच 2023 ला शनिदेव कुंभ मकर राशि मध्ये प्रवेश करत आहेत आणि म्हणूनच भविष्यात कुंभ मकर आणि मीन या राशींना साडेसाती लागणार आहे. एक गोष्ट लक्षात असू द्या वरील तीन राशींना साडेसाती लागलेली आहे म्हणजेच मकर राशीचा शेवटचा टप्पा आहे, कुंभ राशीचा मधला टप्पा आहे आणि मीन राशीचा आता पहिला टप्पा आहे आणि म्हणूनच मीन राशीच्या व्यक्तींना काळजी घेणे गरजेचे आहे.

मित्रांनो साडेसाती सुरू झाल्यावर घाबरण्याचे अजिबात कारण नाही. या साडेसातीमध्ये देखील तुम्ही काही उपाय करू शकता. या उपायामुळे शनि देवाचा प्रकोप जास्त काही तुमच्यावर होणार नाही अशावेळी साडेसाती पासून जर आपल्याला संरक्षण मिळवायचे असेल किंवा त्याची तीव्रता कमी करायची असेल तर आपल्याला शनिवारच्या दिवशी हनुमान चालीसा वाचायची आहे त्याचबरोबर गोरगरिबांना दान करायचे आहे. शनिवारच्या दिवशी शनी मंदिरात जाऊन शनि देवाची उपासना देखील करायची आहे. सर्व लोकांसोबत प्रेमाने वागा. तुमचे कार्य हे चांगले असू द्या कारण की जो व्यक्ती सर्वांशी प्रेमाने वागतो त्यांच्यावर शनिदेव नेहमी कृपा आशीर्वाद देत असतात आणि म्हणूनच कोणत्याही प्रकारचे काळजी न करता आपले कार्य प्रामाणिकपणे पार पाडा.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *