21 फेब्रुवारी औदुंबर पंचमी महासंयोग यां राशींचे भाग्य चमकणार पुढील 101 वर्षं राजयोग जगातील सर्वात भाग्यवान राशी
जय स्वामी समर्थश्री दत्त संप्रदायात औदुंबर वृक्षाचे माहात्म्य आहे. औदुंबर वृक्षाच्या ठायी साक्षात् भगवान श्रीदत्तप्रभूंचाच वास असतो अशी मान्यता आहे .
माघ कृष्ण पंचमी, या तिथीला औदुंबर पंचमी म्हणतात यावर्षी ‘ औदुंबर पंचमी ‘ हि सोमवार दिनांक २१ फेब्रुवारी २०२२ रोजी साजरी होत आहे.
या आहे जगातील सगळ्यात भाग्यवान राशी दिनांक 21 फेब्रुवारी पासून पुढील वर्षे खूप जोरात असेल यांचे नशीब, मित्रांनो शुभयोग, शुभ घटीका आणि ग्रह नक्षत्रांची शुभ स्थिती लागल्यानंतर भाग्योदय घडून येण्यासाठी वेळ लागत नाही.
आपल्या जीवनात कितीही कठीण परिस्थितीत असू द्या पण जेव्हा ग्रहनक्षत्रा ची कृपा बरसते तेव्हा परिस्थितीमध्ये परिवर्तन घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. दिनांक 21 फेब्रुवारी पासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक काळ या भाग्यवान राशींच्या जिवनात येण्याचे संकेत आहेत. 21 फेब्रुवारी पासून यांच्या जीवनाला एक सकारात्मक कलाटणी प्राप्त होण्याचे संकेत आहेत.
दिनांक 21 फेब्रुवारी पासून पुढे येणारा काळ यांच्या राशि साठी विशेष अनुकूल ठरणार आहे, मित्रांनो दिनांक 21 फेब्रुवारी रोजी गुरु ग्रह वरदस्त होणार आहे, आणि शनि उदित होणार आहे, ज्योतिष शास्त्रामध्ये गुरू ग्रहाला सर्वाधिक महत्व प्राप्त आहे. गुरु ग्रह देवतांचे गुरु मानले जातात, गुरु हे अतिशय शुभ ग्रह मानले जातात, गुरूला ज्ञान, विवाह, संतान धर्म आणि धनसंपत्ती चे कारक मानले जाते. गुरु हे मीन राशीचे स्वामी मानले जातात, दिनांक 21 फेब्रुवारी रोजी देवगुरु अस्त होणार आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा एखादा ग्रह राशी परिवर्तन करतो, तेव्हा एखादा ग्रह अस्त होतो तर एखादा ग्रह उदित होतो…! जसे की शनी उदित होणार आहे, तर याचा सकारात्मक अथवा नकारात्मक परिणाम संपूर्ण 12 राशी वर दिसून येतो. गुरु चे अस्त होने आणि शनी चे उदित होणे या काही खास राशींसाठी लाभकारी ठरणार असले तरी काही राशीवर त्यांचा नकारात्मक परिणाम दिसून येईल.
पण या काही खास राशींसाठी हा काळ अतिशय अनुकूल ठरणार आहे. यांच्या जीवनात प्रगतीला सुरुवात होणार आहे, जीवनात अनेक दिवसापासून चालू असणारी परेशानी आता दूर होणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.
सुरुवात करूया मेष राशी पासून…!मेष राशीसाठी येणारा काळात सर्वच दृष्टीने लाभकारी ठरणार आहे. ग्रह नक्षत्र आपल्यासाठी विशेष अनुकूल बनत आहेत, गुरुचे अस्त होणे आणि शनी चे उदित होणे आपल्यासाठी लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. शनीचे उदित होण्याचा अतिशय सकारात्मक प्रभाव आपल्या राशींवर दिसून येईल तसेच आपल्या जीवनात आनंदाची बहार येणार आहे.
या काळात प्रेम प्राप्तीचे योग बनत आहेत, वैवाहिक जीवनासाठी काळ विशेष लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होईल, वैवाहिक जीवनात चालू असणाऱ्या समस्या आता समाप्त होणार आहेत. परिवारिक वाद आता मिटणार असून, परिवारात आनंदाचे दिवस येणार आहेत. करियर आणि नोकरीसाठी हा काळ अतिशय अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत, नोकरीच्या दृष्टीने हा काळ लाभकारी ठरणार आहे.
ह काळ आपल्या राशीसाठी प्रगती कारक आणि उन्नती कारक ठरणार आहे, आता इथून पुढे प्रत्येक क्षेत्रात आपला विजय होण्याचे संकेत आहे. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार आहे, एखादी चांगली नोकरी मिळण्याचे योग बनत आहेत. आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे, आर्थिक क्षमतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. अचानक धनलाभाचे योग जमून येण्याचे संकेत आहेत.
भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे, आरोग्य देखील उत्तम राहणार आहे. एखाद्या जुन्या बिमारीतून मुक्त होऊ शकता, अडलेली कामे पूर्ण होतील. प्रत्येक कामात आपला विजय होणार असून प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. एकंदरीत हा काळ सर्वच दृष्टीने अनुकूल आणि लाभकारी ठरण्याचे संकेत आहे.
यानंतर आहे वृषभ राशि………!गुरुचे अस्त होणे आणि शनी चे उदित होणे वृषभ राशीसाठी लाभकारी ठरणार आहे. पारवारीक जीवनात चालू असणाऱ्या समस्या आता समाप्त होतील, वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होण्याचे संकेत आहेत. मागील अनेक दिवसापासून आपण करत असलेल्या प्रयत्नांना आता यश प्राप्त होणार आहे, मागील अनेक दिवसापासून आपल्या मनात असणारी उदासी आता दूर होणार असून मन आनंदी आणि प्रसन्न बनेल.
उद्योग-व्यापारात आपल्याला भरघोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत, उद्योग व्यापार आणि व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. नोकरीच्या दृष्टीने हा काळ विशेष लाभकारी ठरणार आहे, अनेक दिवसापासून अडलेली कामे या काळात पूर्ण होतील. मानसन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत, या काळात आपण केलेल्या कामाचे कौतुक देखील होणार आहे.
आपल्या योजना साकार बनतील ज्या योजना आपण बनवले आहे, या काळात साकार बनण्याचे संकेत आहे.
यानंतर आहे कर्क राशि…!शनीचा अतिशय सकारात्मक प्रभाव कर्क राशीवर दिसून येईल. इथुन पुढचा काळ आपल्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येईल, आता इथून पुढे नशिबाला एक नवी कलाटणी प्राप्त होणार आहे. आपल्या जीवनात आशेची एक नवी किरण ₹ प्राप्त होण्याचे संकेत आहेत. मागील अनेक दिवसापासून जीवनात चालू असणारे दुःख आणि परेशानी आता दूर होणार आहे.
या काळात आपल्या जीवनातील संकटाचा काळ समाप्त होणार असून प्रगतीला सुरुवात होणार आहे. राजकीय क्षेत्रात आपल्या मान सन्मानात वाढ होईल, या काळात मन आनंदी व प्रसन्न राहील. मनावर असणारे भय-भीतीचे दडपण दूर होईल, पारिवारिक संबंधात चालू असणारे वाद मिटणार असून पारिवारिक संबंध मधुर बनतील. परिवारातील लोकांचे चांगले सहकार्य आपल्याला प्राप्त होणार आहे, नोकरीसाठी संबंधित करत असलेल्या प्रयत्नांना यश प्राप्त होईल.
मागील अनेक दिवसापासून करत असलेल्या कष्टाला आता योग्य फळ प्राप्त होणार आहे. या काळात आपल्या कामात काही बदल देखील घडून येऊ शकतात, एखादी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. नोकरीत आपण घेतलेली मेहनत फळाला येणार आहे, नोकरीच्या कामात यश प्राप्त होऊ शकते.
यानंतर आहे तूळ राशी…!तूळ राशीच्या जीवनात आनंदाची बहार येण्याचे संकेत आहेत. तूळ राशीसाठी हा काळ सर्वच दृष्टीने अनुकूल ठरणार आहे, आता इथून पुढे आपल्या जीवनात आनंदाचे नवे रंग भरणार आहेत. संसारिक सुखात मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल, संसारीक जीवनाविषयी हा काळ अनुकूल ठरणार आहे. आर्थिक प्राप्ती मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार असून व्यवसायात आपल्या प्रयत्नांना यश प्राप्त होईल. व्यवसायाचा विस्तार घडून येण्याचे संकेत बनत असून हाती घेतलेल्या कामांना यश प्राप्त होईल. आपण ज्या क्षेत्रात मेहनत घ्याल त्यात आपल्याला भरगोश यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.
यानंतर आहे मकर राशि…!मकर राशीसाठी इथून येणारा पुढचा काळ अतिशय लाभकारी ठरणार आहे. प्रगतीच्या दिशेने जीवनाची गाडी वेगाने धावणार आहे, प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे आता दूर होतील. याकाळात अनेक लाभ आपल्याला प्राप्त होणार आहेत, मानसन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ होणार आहे. राजकीय क्षेत्रात नशीब आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे, राजकीय क्षेत्रात आपला विजय होण्याचे संकेत आहेत. कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. आर्थिक प्राप्तीचे अनेक मार्ग आपल्याला उपलब्ध होतील, पारवारिक सुखात देखील मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल.
यानंतर आहे कुंभ राशी…!कुंभ राशीसाठी हा काळ प्रगतीचा काळ ठरण्याचे संकेत आहेत. आर्थिक प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ लाभकारी ठरणार आहे. भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देईल, एखादे मोठे काम आपल्या हातून साकार होऊ शकते. आपल्याला एखादे मोठे यश प्राप्त होण्याचे संकेत बनत आहेत, नवीन कामाची किंवा व्यवसायाची सुरुवात लाभकारी ठरणार आहे. एखाद्या नवीन कामाची सुरुवात करू शकता, कार्यक्षेत्रात प्रगती आणि उन्नतीचे मार्ग मोकळे होतील, कार्यक्षेत्राविषयी हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे.
ज्या क्षेत्रात आपण मेहनत घ्याल त्यात आपल्याला भरगोश यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. भगवान शनि च्या कृपेने आपल्या जीवनात आनंदाची बहार येणार आहे. मागील अनेक दिवसाच्या संघर्षाला फळ प्राप्त होईल, आर्थिक उन्नती घडून येण्याचे संकेत आहेत. करियर विषयी हा काळ अनुकूल ठरणार असून नोकरीच्या कामात व कोर्टकचेरीच्या कामात येणारे अडथळे आता दूर होणार आहेत, व कोर्टकचेरीच्या कामात आपल्याला यश प्राप्त होईल.
Recent Comments