25 ऑगस्ट गुरुपुष्य अमृत योग या राशींचे भाग्य चमकणार पुढील 10 वर्षं खुप जोरात असेल यांचे नशिब धन लाभ
नमस्कार
मित्रांनो श्रावण कृष्णपक्ष पुष्य नक्षत्र दिनांक 25 ऑगस्ट 2022
रोज गुरुवार या दिवशी शिवरात्र आहे आणि पुष्य नक्षत्र असल्याने या दिवशी गुरुपुष्य अमृत योग बनतं आहे शिवरात्र आणि गुरुपुष्य असून योग मिळून अतिशय शुभ संयोग बनतं असुन
या संयोगाच्या शुभ प्रभावाने या काही खास राशींचे भाग्य चमकण्याचे संकेत आहेत
मिथुन: या राशीच्या लोकांसाठी सूर्य, शनि आणि गुरु स्वतःच्या राशीत असल्यामुळे मिथुन राशीच्या लोकांसाठी खूप चांगला योग बनत आहे. या राशीच्या लोकांना व्यवसायात भरपूर आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. याशिवाय हा काळ सत्तेतील लोकांसाठी अतिशय अनुकूल आहे.
या तीन ग्रहांची उपस्थिती कर्क राशीच्या लोकांना धनलाभ देणारी आहे. तुम्ही तुमची कोणतीही जुनी केस जिंकू शकता. याशिवाय तुम्ही भरपूर नफा कमवू शकता.
तूळ राशीच्या लोकांसाठी ही स्थिती खूप खास असेल आणि ते ज्यात हात घालतील, त्यांना यश मिळेल.
Recent Comments