30 में शनैश्चर जयंती भावुका अमावस्येपासुन हिऱ्या पेक्षाही जास्त चमकणार या राशिंचे नशिब
मित्रांनो दिनांक 30 में रोजी शनैश्चर जयंती असुन भावुका अमावस्या आहे हा अतिशय सुंदर संयोग बनत असुन
वृषभ : या राशीच्या लोकांसाठी शनीचे संक्रमण विशेष फायदेशीर ठरेल. आर्थिक स्थितीत कमालीची सुधारणा होईल. कमाईचे नवीन मार्ग उघडतील. कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिमा मजबूत होईल. बॉस तुमच्या कामावर खूश होतील. या संक्रमण कालावधीत तुम्हाला काही मोठी उपलब्धी मिळू शकते. प्रवासातूनही चांगली कमाई करू शकाल. धनसंचय करण्यातही तुम्ही यशस्वी व्हाल.
मिथुन: या राशीच्या लोकांसाठी हा काळ कोणत्याही राजयोगापेक्षा कमी असणार नाही. अडकलेले पैसे मिळू शकतात. जुन्या कर्जातून मुक्ती मिळण्याची दाट शक्यता आहे. पदोन्नती आणि पगार वाढण्याची शक्यता आहे. ऑफिसमध्ये मान-सन्मान मिळू शकतो. काही मोठे व्यवहार मिळण्याची शक्यता आहे. व्यापार्यांसाठीही हा काळ अतिशय फायदेशीर ठरेल.
तूळ,वृश्चिक : या राशीच्या लोकांना शनीच्या संक्रमणामुळे चांगले लाभ मिळण्याची शक्यता आहे. कोणतीही अपूर्ण इच्छा पूर्ण होऊ शकते. पैसे मिळण्याची दाट शक्यता आहे. नोकरीत तुम्हाला एखादा मोठा प्रकल्प मिळू शकतो. तुमच्या पदोन्नतीच्या शक्यताही दिसत आहेत. परदेश प्रवासाचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. अचानक एखाद्या खास मित्राची भेट होऊ शकते.
धनु: शनीच्या संक्रमणाचा काळ तुमच्यासाठी विशेष फलदायी ठरेल. रखडलेली कामे वेगाने पूर्ण होतील. घरातील कौटुंबिक वातावरण चांगले राहील. नोकरी आणि बिझनेस दोन्हीसाठी वेळ यशस्वी ठरेल. शत्रूंचा पराभव होईल. कमाईचे नवीन मार्ग उघडतील.
Recent Comments